11th MATHS ची तयारी कशी केली जाते?

११ वी च्या विध्यार्थ्यांना एक प्रश्न पडतो की MATHS घ्यावे की घेऊ नये. यात बऱ्याच वेळेला आपल्या मनात MATHS बद्दल असलेले गैरसमज व भिती हे कारण असते.

क्लासमध्ये सर्वांकडे वैयक्तिक लक्ष देऊन MATHS करून घेतले जाते तसेच प्रत्येक कॉलेज नुसार portion पूर्ण करून त्यांना परीक्षे साठी तयार केले जाते. अगदी 20 मार्कांच्या Tutorial पासून 100 मार्कांच्या Final Exam पर्यंत सर्व परीक्षांची व्यवस्थित तयारी करून घेतली जाते.प्रत्येक topic चे सोप्या porblem पासून अवघड problem पर्यंत जवळ जवळ 80 ते 100 problems घेतले जातात.एकूण वर्षभरात 2500 पेक्षा जास्त problems सोडवले जातात.

Leave a Comment