करिअर इन कॉमर्स

खास 11वी कॉमर्स करता प्रवेश घेणारे विध्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी सुवर्णसंधी.
कॉमर्स साईडला प्रवेश तर घेतला पण पुढे काय ? अकरावी पासून ध्येयाकडे वाटचाल करण्याच्या दृष्टीने कसे प्रयत्न करता येईल ? अभ्यास कौशल्य, जीवन कौशल्य इ. चा उपयोग करून यशाचा मार्ग सुकर करता येईल का ? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपण भेटणार आहोत. या वर्षी ११ वीचा पोर्शन बदलला आहे व तो पूर्वीपेक्षा (मॅथ्स अँड इकॉनॉमिक्स साठी )अवघड केला आहे. पहिलेच वर्ष असल्यामुळे जुने पेपर्स नसतात. अश्या वेळी महेश सरांच्या ३० वर्ष्यांपेक्षा जास्त अनुभवाचा ( Maths, Accountancy and Economics विषय शिकण्याचा )उपयोग होईल.

दर वर्षी ११ वीच्या दोन व १२ वीच्या तीन बॅचेस


Till today guidance to more than 50000 students

Teaching Experience of 150000 hours

Leave a Comment